Sunday, August 10, 2008

फक्त तूच

फक्त तूच

स्वप्नातालीच माझ्या होती परी ही तूच.

फुलताना कळया ह्या जणू हसतेस ही तूच.

गेला कुठ हा रास्ता भरकटलेल्या मनाचा.

वाटेत जीवनाच्या होती उभी ही तुचा.

प्र काश नाही जेव्हा
मिटलेले डोळे माझे
लाजनार्य

पहाटे होती सकाळ तूच



गेली जरी तू दूर भेट ही शाक्य नाही

डोळ्यात ही माझा आश्रू ही तूच.



- दौलत म.पवार (आन्ना)