Thursday, November 3, 2011
चांदण
राञीच चांदण खुप छान पडल चांदण्या बरोबर चंद्रही दिसतोय मला माहीतीये तु त्याच्याकडेच पाहतेय कारण तेच चांदण माझ्याही अंगणात पडलय
Wednesday, November 2, 2011
सजणे
सजणे सांज झाली हरवुनी राञ गेली शोधु कुठे तुला मी सोडुनी साथ गेली वाटेत चालतांना हातात हात माझ्या भिजलेल्या दिशा अन् डोळ्यात मंद धारा अठवे अजुन मला ही ते ओले चिँब भिजतांना ( क्रमश)
Saturday, March 26, 2011
दोष
धोका दिला हा मजाल माझ्याच जिवानानी तुझा कसा काय त्यात दोष होता डोळ्यात जारी माजी नभ हे भरून आलेपुसनारेच हात माझ्या जवळ नव्हते धोका दिला हा मजला माझ्याच आसवानी तुझा कसा काय त्यात दोष होता ह्रुदयाची स्पन्दाने अजुनी तुलाच अठवाते थांबताना धड़कन जवळ कुणीच नवातेधोका दिल मजला माझ्याच हृदयाने तुजा कसा काय त्यात दोष होतासावली ही तूच माझी जीवनात होती अंधारात साथ कुनाचिच नव्हती धोका दिला हां मजला माज्याच सावलीनेतुजा कसा काय त्यात दोष होता दौलत पवार
Friday, March 25, 2011
मी माज्यत नसून
मी माज्यत नसून तुज्यातच असतो
तुज्या ओटावरील स्पर्शात असतो
तू ओलिचिम्ब भिजलेली असताना
तुज्या गलावरील थेम्बात असतो .
तुज्या ओटावरील स्पर्शात असतो
तू ओलिचिम्ब भिजलेली असताना
तुज्या गलावरील थेम्बात असतो .
Subscribe to:
Posts (Atom)