MARATHI KAVITA BY DAULAT PAWAR
Thursday, November 3, 2011
चांदण
राञीच चांदण खुप छान पडल चांदण्या बरोबर चंद्रही दिसतोय मला माहीतीये तु त्याच्याकडेच पाहतेय कारण तेच चांदण माझ्याही अंगणात पडलय
Wednesday, November 2, 2011
सजणे
सजणे सांज झाली हरवुनी राञ गेली शोधु कुठे तुला मी सोडुनी साथ गेली वाटेत चालतांना हातात हात माझ्या भिजलेल्या दिशा अन् डोळ्यात मंद धारा अठवे अजुन मला ही ते ओले चिँब भिजतांना ( क्रमश)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)